MUSHAK

हाबाडा कोण देणार?

रमेश्र्राव हाबाडा रस्त्याच्या कडेला एकटेच बसले होते. दोन पायाच्या मध्ये मुंडकं अडकवून मातीवर काडीने काहीतरी खरडत होते. मुषकाची नजर त्यांच्यावर गेली. तसा मुषकाने त्यांना आवाज दिला. “ओ हाबाडा, या की हिकडं. काय तुमचं सुखदूख असेल तर म्होरं होऊन सांगा बाप्पास्नी” मुषकानं आवाज दिल्याबरोबर हाबाडा बाप्पांच्या जवळ गेले आणि आपली दर्दभरी कहाणी सांगू लागले. “मागच्या बारी […]

Continue Reading
mushak

जितलेली ट्रॉफी

धारूरचा घाट उतरताच मुषकाने बाप्पांना वैष्णो देवी दर्शनाचा आग्रह केला. तसे दोघे तेलगाव कारखाना परिसरात असलेल्या वैष्णोदेवी मंदिराजवळ आले. मंदिराच्या आतला दिवा ढणढण जळत होता. दिव्याच्या उजेडात एक सव्वा क्विंटलचा माणूस दोन माणसांच्या खांद्यावर हात देवून एका ट्रॉफीकडे टकमक बघत उभा होता. आपलाच भार त्यांना आता सहन होत नव्हता. मुषकाची स्वारी त्यांच्याजवळ जाताच मुषकाने त्यांना […]

Continue Reading
mushakraj

‘कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है’

परळीत रस्त्याच्या दुतर्फा नजर पुरणार नाही तिथवर बाप्पांचे गगनचुंबी हूड लागले होते. मागच्या बारी लागलेले हूड अंधारात दिसायचे नाहीत. त्यामुळे अपघात व्हायचे. त्यावर पत्रकारांनी लैच टिका केली म्हणून बाल्मिकान्नांनी याबारी हुडचे अपडेट व्हर्जन आणत त्याला लाईट बसवून घेतल्या. सार्‍या परळीत या हुडचा उजेडच उजेड पडला होता. बाप्पांचा मुषक उल्साकपण नाराज व्हायला नको म्हणत याबारी मुषकाचे […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकाला आली भोवळ

बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका […]

Continue Reading
mushakraj bhag 1

बाप्पा अन् मुषकाचे प्रस्थान

मुषकराज पर्व 5 वे, भाग 1 बालाजी मारगुडे । बीड हा नुस्ता मोदकं खाणारा मुषक नव्हता. तो बाप्पांचा कान, नाक, डोळा असं सगळंच होता. मुषकाच्या अंगात नाना कळा होत्या. गोड बोलायला लागला तर मधाहून गोड, कडू झाला तर मग कारल्याचा रस तरी बरा. चुरूचूरू बोलण्यात पटाईत असलेला मुषक सर्वगूणसंपन्न होता. साक्षात बाप्पांचा टकुर्‍यावर हात म्हटल्यावर […]

Continue Reading
acb office beed

बीड एसीबीचा महावितरणच्या दोघांना झटका!

वीज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकाने स्वीकारली लाच, खाजगी इसमाचे प्रोत्साहन बीड दि.6 : तक्रारदाराच्या मीटरची पाहणी करून वीज चोरीचा आरोप दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकासाठी खाजगी इसमाने लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बीड एसीबीने खाजगी इसमास शुक्रवारी (दि.6) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम लहु आमटे […]

Continue Reading

ड्रोनचा आणि चोरट्यांचा काहीही संबंध नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका

–पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आवाहन बीड दि.23 : सध्या बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, वडवणी, शिरूर आदी तालुक्यात ड्रोन उडवले जात आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी खुलासा केला असून चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले […]

Continue Reading
acb trap

परळीत एसीबीचा ट्रॅप!

बीड दि. 22 : एक लाखाची लाच घेताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी सचिन सानप रंगेहाथ पकडला. या घटनेला 24 तासाचाही कालावधी उलटला नाही तोच गुरुवारी (दि.22) परळीमध्ये लाचखोर पकडला आहे. सलग दोन दिवस लाचखोरांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Parali city acb trap) सेवा सहकारी संस्था वानटाकळी परळी सचिव बी.डी […]

Continue Reading
acb office beed

एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला!

–बीडमधील कारवाई महसूल विभागात खळबळबीड दि.20 ः अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कार्यारंभ तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे […]

Continue Reading

फरार आरोपीच्या घरीसापडल्या दोन पिस्टल!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.14: पोलीस अधीक्षक बीड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हयात अवैधरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगणारे इसमाविरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन पोलीस उप-निरीक्षक खटावकर यांचे पथकास सुचना दिल्या. पेठ बीड ठाण्यात दाखल आसलेल्या कलम 307, […]

Continue Reading