बीड जिल्हा : कोरोना हजारच्या पार

बीड, दि.4 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालले आहेत. मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 1037 झाली आहे. आतापर्यत 38 जण मयत असून 493 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये एकाचा स्वॅब अनिर्णित आहे. तर 392 जण निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा आहे. आज […]

Continue Reading

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम पंतप्रधान कार्यालयात उपसचिव

बीड :  बीडचे तत्कालीन व  पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2013 ते 2016 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी बीडमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते. या प्रशासनाचा प्रमुख […]

Continue Reading
BEED IAS IPS

बीडचा डॉ प्रसन्न लोध बनला आयपीएस

आईचे कष्ट आणि पत्नीची साथ याने झाली यशप्राप्ती बीड: एका यशस्वी पुरूषामागे स्त्री असते असे नेहमी बोलले जाते. मात्र अतुलनीय यशप्राप्तीसाठी पुरूषाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर येणार्‍या स्त्रीया खूप गरजेच्या असतात याचे उत्तम उदाहरण डॉ प्रसन्न लोध. युपीएससी चा निकाल लागला आणि बीड जिल्ह्यातील प्रसन्न लोध देशातून ओबीसी कॅटेगरीमधून 524 रँक घेऊन आय पी एस झाला. […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा ः सोमवारी 56 पॉझिटिव्ह

बीड, दि.3 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 962 झाली आहे. आज प्रशासनाला 348 अहवाल प्राप्त झालेले असून 56 पॉझिटिव्ह तर 284 निगेटिव्ह आहेत. 8 जणांचे अहवाल अनिर्णीत आहेत. आतापर्यत 463 जण बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. तर 409 जणांवर […]

Continue Reading
RAHUL REKHAWAR

बाहेरून आलेल्या व्यक्तींना आता संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नवे आदेश .बीड, दि.3 : कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि बाहेरून येणार्‍या लोकांचा वाढलेला धोका पाहून आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी होम क्वारंटाईन करण्याची पध्दत होती. मात्र ती पध्दत चुकल्यामुळे जिल्ह्यात […]

Continue Reading

हॉटेलमध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलीस अधिकाऱ्यास अरेरावी

बीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्या नंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गिराम असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील […]

Continue Reading
serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading