जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा ; योगेश करांडे अटक
चार दिवसाची पोलीस कोठडीबीड दि.17 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी योगेश उर्फ धनेश नवनाथराव करांडे (रा.बीड) यास भक्ती कन्स्ट्रक्शन येथील आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने योगेश करांडेस चार दिवसाची (20 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची […]
Continue Reading