atyachar

कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर विद्यालयातीलच विद्यार्थ्याकडून अत्याचार!

बीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्‍या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा (नाव बदललेले) […]

Continue Reading
arrested criminal corona positive

विद्यार्थ्याला पिस्तूल लावून 20 लाखांच्या खंडणीची मागणी!

अवघ्या चार तासात एलसीबीने आरोपींच्या आवळल्या मुसक्या केशव कदम बीड दि.24 : पैसे देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याला दुचाकीवर बसवून अनोळखी मित्राजवळ नेले. तिथे त्याला पिस्तूल, खंजीर दाखवून दमदाटी करत पैशांची मागणी केली. त्यानंतर लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे […]

Continue Reading

दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् दोघांचीही आत्महत्या!

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील हृदयद्रावक घटना आष्टी दि.24 : दीड वर्षापूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला, मंगळवारी (दि.23) दोघेही कांदे काढण्यासाठी शेतात गेले. मात्र ते घरीच परतलेच नाहीत. म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता रात्रीच्या वेळी तरुणाचा तर आज सकाळी महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली आहे. […]

Continue Reading

अन् डोळ्यासमोर वडीलांचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू!

बीड 24 : शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. त्यात खडक फोडण्यासाठी ब्लास्टींगला आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधवर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतू याची माहिती शेतकर्‍याला नव्हती. आज सकाळी शेतकर्‍याने बांध पेटवला, त्याची आग जिलेटिनच्या कांड्यापर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलाला जीलेटीनची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे धावला, परंतू […]

Continue Reading

पंकज कुमावतांची धाड; 25 जुगारी ताब्यात!

बीड दि. 24 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यावेळी 24 जुगाऱ्याना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 12 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जुगार मालकासह 25 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई […]

Continue Reading

पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

बीड दि.23 : पाटोदा येथील पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली. युवराज दामोदर राऊत (वय 35 रा.नाळवंडी ता.बीड) असे पोलीस हवलदार यांचे नाव आहे. आज सकाळी ड्यूटीवर असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी बीडकडे हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने […]

Continue Reading

बीड जिल्ह्याला मिळाले दोन डीवायएसपी!

बीड दि.23 : मागील अनेक दिवसापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले गेवराईचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड (Deputy Superintendent of Police Swapnil Rathod) यांची छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्याला दोन पोलीस उपअधीक्षक मिळाले आहेत.(Beed district got two DySP!) अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये (Deputy Superintendent of Police Sunil […]

Continue Reading