कोठेवाडीच्या दरोडा, बलात्कार प्रकरणातील आरोपीची मोक्कातून सुटका
आष्टी : पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडीच्या दरोडा आणि बलात्कार प्रकरणाने 2001 साली संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले होते. या प्रकरणातील बारा आरोपींची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून (मोक्का) सुटका करण्यात येत असल्याचे औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. त्यांनी भरलेल्या दंडाची रक्कम परत करावी तसेच त्यांच्या अन्य गुन्ह्यातील शिक्षा प्रलंबित नसतील तर त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, असा आदेशही मुंबई […]
Continue Reading