crime

ब्लेडने वार करत, गळा दाबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल बीड दि.14 : कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सविता भागुजी रोहीटे (वय 25, रा.आहेर वडगाव) असे त्या […]

Continue Reading

‘त्या’ बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

बीड दि.8 तालुक्यातील कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले पुरात वाहून गेली होती. यातील एका मुलाला वाचण्यात यश आले होते तर दुसरा मुलगा हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहुल कुडके व ओमकार सचिन विभुते हे दोघे कपिलधार येथे मंगळवारी दुपारी धबधबा […]

Continue Reading

शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी […]

Continue Reading