corona

बीड जिल्हा :आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह

बीड ः गुरुवार (दि.3) जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 668 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 18, बीड 27, गेवराई 5, केज 5, माजलगाव 5, परळी 15, पाटोदा 2, शिरूर 6, आष्टी 5, धारूर […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा ः आज 95 पॉझिटिव्ह

बीड ः आज जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 754 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 659 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, बीड तालुक्यात 20, धारुर 04, वडवणी 03, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 04, गेवराई 01, शिरुर 03, केज 03 […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

बीड : मुदत संपलेल्या 81 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक

बीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…

Continue Reading
ashti-takalsinga-chori

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]

Continue Reading