Corona

बीड जिल्हा ः आज 95 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट बीड

बीड ः आज जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 754 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 659 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, बीड तालुक्यात 20, धारुर 04, वडवणी 03, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 04, गेवराई 01, शिरुर 03, केज 03 जणांचा समावेश आहे.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 4838
कोरोना मुक्त- 3408
एकूण मृत्यू- 129
उपचार सुरु- 1301

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे ः

1
2
Tagged