mushakraj bhag 1

प्रस्थान…

मुषकराज भाग 1(श्रावण संपला आणि आता भाद्रपद सुरु झाला. बाप्पा आपल्याच तंद्रीत पृथ्वीतलाकडे निघण्याची घाईत असल्याचे मुषकाने हेरले. संदकात ठेवलेल्या एक एक वस्तु बाप्पा पुन्हा पुन्हा काढून न्याहाळून पुन्हा पुन्हा आत ठेवत होते. बराच वेळ त्यांचा हा चाललेला कार्यक्रम मुषकराज शांतपणे पहात होते. न राहवून मुषकाने एकदा आपल्या शेपटीला जमीनीवर आपटून दोन्ही पाय मागे घेत […]

Continue Reading
CORONA

कोरोना : बीडमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! लॉकडाऊनमधील सर्वाधिक आकडेवारीची नोंद

बीड, दि. 4 : बीडमध्ये 26 मार्चपासून लॉकडाऊन लागलेला आहे. आज रात्री या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. लॉकडाऊनपुर्वी कोरोना रुग्णांची दररोज आढळणारी संख्या 300 ते 475 आसपास होती. मात्र दोन दिवसांपासून रुग्णसंख्येनं 400 चा टप्पा पार केला असून रविवारी तर तब्बल 486 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. प्रशासनाला 2959 जणांचे अहवाल प्राप्त झालेले […]

Continue Reading
corona

कोरोना : जिल्ह्यात आजही 434 रुग्ण

कुठल्या तालुक्यात किती रुग्ण सविस्तर वाचा बीड, दि. 3 : जिल्ह्यात 26 मार्चपासून लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. उलट तो वाढतोच आहे. 3 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्हची एका दिवसातील संख्या 434 झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी हीच संख्या पावणेचारशेच्या आसपास होती. आज जाहीर झालेल्या अहवालातून 2525 जण निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 2959 […]

Continue Reading
corona

कोरोना रुग्णांची संख्या घटली; बीड जिल्हावासियांना थोडाफार दिलासा

बीड, दि.28 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज मात्र जिल्हावासियांना थोडाफार दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आज जाहीर केलेल्या 284 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. मागील पाच दिवस हा आकडा पावणेचारशेच्या आसपास होता. जिल्ह्यात 26 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन आहे. अगदी किराणा दुकानदारांनी देखील लॉकडाऊनचा निषेध म्हणून 100 टक्के बंद ठेवला आहे. […]

Continue Reading