Corona

बीड जिल्हा : 578 टेस्ट; 78 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांचा आकडा देखील कमी झाला आहे. सोमवारी (दि.12) दुपारी कोरोनाचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून 78 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या एकूण 578 पैकी 78 पॉझिटिव्ह तर 500 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील 14, आष्टी 10, बीड 21, धारूर 5,गेवराई 4, केज 3, माजलगाव 1, परळी 6, पाटोदा 3, शिरूर 5, वडवणी 6 कोेरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, 11 हजार 629 इतकी एकूण रूग्ण संख्या झाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2

Tagged