corona

बीड जिल्हा : एकट्या ऑगस्ट महिन्यात आढळले 4042 रुग्ण

कोरोना अपडेट बीड

बीड, दि.2 : गणपती विसर्जनादिवशी (दि.1 सप्टेंबर) जिल्ह्यात 117 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी दिवसभरात 656 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 5 अनिर्णित तर 534 जण निगेटिव्ह आढळून आले. आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 4743 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात 4042 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर जुलै महिन्यात 604 व त्यापुर्वी म्हणजेच मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात 97 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते.
बीड कोरोना अपडेट (1 सप्टेंबर गणपती विसर्जन दिवसापर्यंतची)
एकूण रुग्ण- 4743
कोरोना मुक्त 3408
एकूण मृत्यू- 129
उपचार सुरु- 1206
गणपती विसर्जनादिवशी आढळून आलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

1
2
3
4

महिन्यागणिक आढळून आलेले रुग्ण खालील प्रमाणे

एप्रिल, मे, जून – 97

जुलै महिना
1 जुलै -03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – निरंक
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 50
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44
23 जुलै – 27
24 जुलै – निरंक
25 जुलै – 69
26 जुलै – निरंक
27 जुलै – 66
28 जुलै – 37
29 जुलै – 58
30 जुलै – 37
31 जुलै – 50

एकूण 604

ऑगस्ट महिन्यात दिवसागणिक आढळलेले रुग्ण
1 ऑगस्ट -निरंक
2 ऑगस्ट – 121
3 ऑगस्ट- 56
4 ऑगस्ट – 75
5 ऑगस्ट – 108
6 ऑगस्ट – 124
7 ऑगस्ट – 113
8 ऑगस्ट – 203
9 ऑगस्ट – निरंक
10 ऑगस्ट – 463
11 ऑगस्ट – 90
12 ऑगस्ट – 115
13 ऑगस्ट – 67
14 ऑगस्ट – 98
15 ऑगस्ट – 83
16 ऑगस्ट – 74
17 ऑगस्ट – 108
18 ऑगस्ट – 290
19 ऑगस्ट – 269
20 ऑगस्ट – 308
21 ऑगस्ट- 233
22 ऑगस्ट – 82
23 ऑगस्ट – 128
24 ऑगस्ट – 85
25 ऑगस्ट – 76
26 ऑगस्ट – 51
27 ऑगस्ट – 63
28 ऑगस्ट – 106
29 ऑगस्ट – 94
30 ऑगस्ट – 94
31 ऑगस्ट – 65

एकूण – 4042

सप्टेंबर महिन्यात दिवसागणिक आढळलेले रुग्ण
1 सप्टेंबर – 117

आतापर्यंतचे एकूण रुग्ण- 4743

Tagged