रोहित्राचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू
बीड दि.15 : बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथे रोहित्राचा स्फोट मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी घडली. गणेश सुनिल तावरे (वय 20 रा.आहेरवडगाव ता.बीड) असे मयताचे नाव आहे. येथील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात गणेशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि.रोटे, सोनवणे, […]
Continue Reading