बीड जिल्हा : 14 पॉझिटिव्ह

बीड : शनिवारी दिवसभरात रिपोर्टची वाट पाहणाऱ्या नागरिकांना रविवारचा दिवस सुरू होताना रिपोर्ट मिळाले. जिल्ह्यात 14 जण कोरोना positive आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.Positive रिपोर्ट पुढील प्रमाणे

Continue Reading
corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना […]

Continue Reading
nandurghat

‘त्या’ मयताच्या अंत्यविधीला अनेकांची उपस्थिती

नांदूरघाट :  नांदूरघाटमध्ये कोरोना संशयित म्हणून मयत झालेल्या तरुणाचा स्वॅब रिपोर्ट मंगळवारी निगेटीव्ह आला होता. त्यानंतर एकाच दिवसात त्या मयताच्या परिवारातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदूरघाटकरांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मयताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे गुरुवारी सकाळी त्याच्या राख सावडण्याच्या विधीला किमान 50 च्या आसपास नातेवाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच रिपोर्ट आल्याने […]

Continue Reading
DEATH BODY

बीड जिल्हा : एका कोरोनाग्रस्तांचा आणि दोन संशयिताचा जिल्ह्यात मृत्यू

बीड/ अंबाजोगाई : बीड शहरातील थिगळे गल्लीतील एका 78 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाय पाटोदा तालुक्यातून आलेल्या एका 48 वर्षीय संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला. त्याचा स्वब रिपोर्ट आज येणार आहे तर तिकडे अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये आज पहाटे एकाचा मृत्यू झाला. या 32 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याचा सोमवारी स्वब […]

Continue Reading
swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचाही आकडा मोठा

जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचाही आकडा मोठा आहे. आज विविध तालुक्यातून 292 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 222) कोविड केअर सेंटर बीड 903) ग्रामीण रुग्णालय आष्टी 154) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 275) […]

Continue Reading
beed lock down

बीड शहराचा लॉकडाऊन आज उठणार की वाढणार?

बीड, दि. 9 : बीड beed शहरात 2 जुलैपासून लॉकडाऊन lockdown करण्यात आला आहे. त्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री 12 वाजता संपत आहे. परंतु हा लॉकडाऊन वाढणार की उठणार? याबाबत नागरिक ऐकमेकांना विचारपूस करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नसून नागरिक संभ्रमात आहेत. ‘कार्यारंभ’ने याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा […]

Continue Reading