थकवा जाणवत असल्याने अजित पवार होमक्वारंटाइन
मुंबई, दि. 22 : करोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे. या ट्विटला अजित […]
Continue Reading