बीड जिल्हा; आजची आकडेवारी आली समोर
बीड दि.7 : जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी (दि.7) कालच्या तुलनेत थोडे दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात 580 पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 3 हजार 529 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 2 हजार 949 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 580 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 146, अंबाजोगाई तालुक्यात 114, […]
Continue Reading