corona

बीडमध्ये शनिवारी 181 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट महाराष्ट्र


बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 181 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1510 जण निगेटिव्ह आले आहेत.

आजचा अहवाल पुढील प्रमाणे…

1
2
3
4
5
6
7
Tagged