यंदाचा धोंडे महिमा रद्द; पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायतचा ठराव

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय  माजलगाव  :  तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशात एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. या ठिकाणी धोंड्याच्या महिण्यात महिनाभर यात्रा भरते. या दरम्यान देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने ठराव घेत यंदाचा धोंडे महिमा रद्दचा निर्णय घेतला आहे.       माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे अधिक मासारंभ […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा: कोरोनाचा कहर उतरला

बीड   : बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर उतरत असून आज जिल्ह्यात 65 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 517 अवाहन प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.       आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील-9, बीड-19, धारुर-4, केज-5, माजलगाव-8, परळी-12, शिरुर-1, आष्टी-1 व वडवणी येथील 6 जणांचा समावेश आहे.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण-4626एकूण मृत्यू-127एकूण […]

Continue Reading
narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
bubonic plague

ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे पुन्हा एकदा चीनमध्ये लॉकडाऊनची वेळ

वृत्तसंस्था । नवी दिल्ली दि.11 : चीन आणि त्यांच्याकडील साथीच्या रोगाचं नाव काढलं तरी आता अंगावर काटा येतो. चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरसशी अजूनही जग दोन हात करीत असताना आता तिकडे कोरोना पेक्षाही खतरनाक असा ब्युबॉनिक प्लेगची bubonic plague साथ सुरु झाली आहे. या साथीत सध्या एकाचाच मृत्यू झालेला असला तरी ही साथ कोरोनापेक्षाही भयंकर असून […]

Continue Reading

बीड जिल्हा : आज पुन्हा 25 पॉझिटिव्ह

बीड, दि. 25 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि आता पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यात 6, परळीत 12, गेवराईत 6, पाटोदा तालुक्यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढीलप्रमाणे…. आतापर्यंतची […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना […]

Continue Reading