बीड जिल्हा : आज पुन्हा 25 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 25 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि आता पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये बीड तालुक्यात 6, परळीत 12, गेवराईत 6, पाटोदा तालुक्यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढीलप्रमाणे….

आतापर्यंतची आकडेवारी
बीड जिल्हा कोरोना अपडेट
आजचे रुग्ण – 69
———-
एकूण रुग्ण – 537
मृत्यू झालेले रुग्ण – 24

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै -03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 24 (सकाळी 9ः45)
20 जुलै – 26 (रात्री 11ः00)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44 (रात्री 1:00)
23 जुलै – 27 (रात्री 1:00)
24 जुलै – निरंक
25 जुलै – 37 (रात्री 1:30)
25 जुलै – 7 (दुपारी 12)
25 जुलै – 25 (रात्री 11ः30)

Tagged