swab-new-image

बीड जिल्ह्यास आज 288 स्वॅबची प्रतीक्षा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : जिल्ह्यातील एकूण 288 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब throat swab तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी dho डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे.

स्वॅबची swab आकडेवारी पुढीलप्रमाणे,
जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -30, स्वा.रा.ती.ग्रा.वै.महाविद्यालय, अंबाजोगाई srtr ambaogai-1, उपजिल्हा रुग्णालय, परळी-39, उपजिल्हा रुग्णालय केज-26, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-24, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -18, ग्रामीण रुग्णालय आष्टी -32, सीसीसी, बीड -76, सीसीसी, अंबाजोगाई -42
Read e-paper karyarambh

Tagged