देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे.
24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
Continue Reading24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
Continue Readingसीईओ अजित कुंभार यांची माहिती
Continue Readingपैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड […]
Continue Readingजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील मसरत नगर भागातील […]
Continue Readingदि 10: दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असुन, त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांनी राज्य सरकारचा आदेश रद्द करुन दिलेल्या नव्या आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हे मतभेद करण्याचे, तसंच राजकारण करण्याची वेळ नाही असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अनेक […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील आज एकूण 18 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 7.25 वाजता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी दिली आहे. तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे जिल्हा […]
Continue Readingमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरातील वाढता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा महिविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बौठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह महाआघाडीमधील मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबई, […]
Continue Readingअनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. करोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 70 लाख लोकांना लागण […]
Continue Readingबीड : शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर भागात राहणार एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तो राहत असलेला भाग सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर येथे राहणार्या रुग्णास किडनीचा विकार असल्याने उपचारार्थ औरंगाबाद येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी सदरील रुग्णावर डायलिसिस करण्यात आलेले […]
Continue Readingमुंबई : गँगस्टर दाऊद इब्राहिमसह त्याच्या पत्नीला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त सीएनएन न्यूज 18 ने दिलं आहे. दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकार्यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला करोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह […]
Continue Reading