Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजलगाव, परळीचे उमेदवार जाहीर

रमेश आडसकर यांनाच हाबाडा बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अखेर माजलगाव व परळीचे उमेदवार ठरले. माजलगावातून मोहन बाजीराव जगताप तर परळीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर […]

Continue Reading

धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

परळी : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटे 4.30 ला अपघात झाला. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या कारने जात होत्या. त्यांच्या […]

Continue Reading
LAXMAN PAWAR VS DHANANJAY MUNDE

पालकमंत्री ऐकत नाहीत, त्यामुळं राजकारण करायचं तरी कशाला?

आ. लक्ष्मण पवार उद्विग्न ः निवडणूक न लढविण्याचा निर्णय बीड, दि.12 : महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेवराई भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की एक चांगला तहसीलदार, […]

Continue Reading
parali vidhansabha

परळीचा वैद्यनाथ कोणाला पावणार?

बालाजी मारगुडे । बीडदि.6 : परळी विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यापुर्वी परळी हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर मतदारसंघात समाविष्ट होते. आता परळी मतदारसंघात संपूर्ण परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर या महसूल मंडळातीला गावांचा समावेश होतो. गोपीनाथ मुंडे gopinath munde यांनी सर्वप्रथम 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून हा […]

Continue Reading

शेतकरी ऊसतोड आणि कामगारांचे पैसे देणे ही आमची ‘औकात ’ – बजरंग सोनवणे

परळी, दि.3 : ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे वेळेवर देणे. ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या घामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे. ज्यांना वडिलांनी उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत. त्याने कामगार व शेतकर्‍यांचे पैसे बुडविले त्यांची लायकी काय? त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टाच असे असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी केला. ते […]

Continue Reading

मोदींसोबत घड्याळ चिन्हावर आगामी निवडणूका लढवणार!

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाबीड दि.1 ः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष माझ्या सोबत असून आगामी विधानसभा, लोकसभा या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्यासोबत घड्याळ चिन्हावर लढवणार आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार माझ्या सोबत आहेत. राज्याचे, देशाचे हित असलेले निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय […]

Continue Reading