शेतकरी ऊसतोड आणि कामगारांचे पैसे देणे ही आमची ‘औकात ’ – बजरंग सोनवणे

परळी, दि.3 : ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे वेळेवर देणे. ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या घामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे. ज्यांना वडिलांनी उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत. त्याने कामगार व शेतकर्‍यांचे पैसे बुडविले त्यांची लायकी काय? त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टाच असे असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी केला. ते […]

Continue Reading

मोदींसोबत घड्याळ चिन्हावर आगामी निवडणूका लढवणार!

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाबीड दि.1 ः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष माझ्या सोबत असून आगामी विधानसभा, लोकसभा या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्यासोबत घड्याळ चिन्हावर लढवणार आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार माझ्या सोबत आहेत. राज्याचे, देशाचे हित असलेले निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय […]

Continue Reading
mushakraj

‘नाच’ प्रतिष्ठान

मुषकराज 2022 भाग 2 (राजुरीच्या भावकीतील वादाचा ट्रेलर पाहिल्यानंतर बाप्पानं दोघांनाही शांत करीत चांगलंच खडसावलं. तसे दोघेही शांत झाले. बाप्पानं उपस्थित असलेल्या एक एकाचे निवेदन घेत कारखानास्थळावरून नगर रोडने बीडकडे मार्गस्थ झाले.) मुषक : अगं आई ऽऽ आई ऽऽ आईऽऽऽ बाप्पा  :  आरं… काय झालं? मुषक  :  काय नाय बाप्पा, तुमी तेव्हढं गच धरून बसा… […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडे- देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट !

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळमुंबई दि.1 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणता म्हणता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस सत्तेबाहेर राहणार हा निर्णय त्यांनीच जाहीर केल्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आताही अशीच मोठी घडामोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पहायला मिळाली. […]

Continue Reading