DHANANJAY MUNDE

ना. धनंजय मुंडेंनी प्रत्येक खासगी रुग्णालयात ठेवले दोन स्वयंसेवक

सेवाधर्मासाठी सुक्ष्म नियोजन : रुग्णांची देखभाल, भोजनव्यवस्था, इंजेक्शनसाठी परळीतील प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नियुक्त धनंजय मुंडेंकडून महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर परळी, दि. 10 : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परळीत सुरू केलेला सेवाधर्म […]

Continue Reading
dhananjay munde

बीड जिल्हा रुग्णालयास नाथ प्रतिष्ठानने दिले 250 रेमडेसिवीर

बीड जिल्हा रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून संजीवनी बीड दि. 17 : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा रुग्णालयास अगदी संजीवनी स्वरूपात मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिविर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याची माहिती मिळताच ना. मुंडे यांनी आपल्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात रेमडीसीवीरचे 250 इंजेक्शन मोफत दिले आहेत. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व […]

Continue Reading