बनावट नोटा छपाई प्रकरणी धारूरमधील तरुणास अटक

धारूर दि.9 : 200 व 500 च्या बनावट नोटा छपाई प्रकरणी एका तरुणास बुधवारी (दि.9) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी माने नामक तरुणास ताब्यात घेतले आहे. 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी पथक प्रमुख पोउपनि.बहिर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी माने […]

Continue Reading

मासे पकडण्यासाठी गेलेल्या चुलत्या, पुतण्याचा शॉक बसल्याने दुर्दैवी मृत्यू

धारूर: नदीच्या डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली. समाधान सहदेव रुपनर ( वय21) आणि दिपक मारूती रुपनर ( वय19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरुवारी सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीच्या […]

Continue Reading
budun mrutyu

मेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू

धारूर, दि.13 : तालुक्यातील गावंदरा गावाजवळील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रीती दत्तात्रय घुले (वय 18 वर्षे) या मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.सकाळी घरचे काम उरकल्यानंतर गावाच्या पुर्वेस असणार्‍या साठवण तलावात प्रिती घुले कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाण्यात घसरून पडल्याने तिला पोहता आले नाही. सोबत गेलेल्या […]

Continue Reading
chori, gharfodi

डिंकवडा खात चोरट्यांनी बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला

धारूर, दि.13 : शहरातील लक्ष्मी नगर भागात जन्माष्टमीनिमीत्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी घरातील डबे उचकटुन पाहात त्यातील डिंक वडा खात घरातील रोकड, सोने चांदीच्या दागीन्यासह बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला असल्याची घटना धारूर येथे घडली. शहरातील लक्ष्मी नगरमध्ये राहणार्‍या वैशाली लाखे यांनी दिलेल्या तक्रारीत बुधवारी (दि.12) गावी गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील […]

Continue Reading
aranwadi sathwan talav

अरणवाडीतील साठवण तलावाचे काम बोगस

भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता जुन्याच भिंतीला नव्याने डागडुजी करण्याचा प्रकार भिंतीच्या भरावासाठी दगडगोटे साठवण तलावाचा होऊ शकतो पाझर तलाव किल्ले धारूर । सचिन थोरातदि.11 : मागील पंधरा वर्षापासून तालुक्यातील महत्त्वाचा असणारा आरणवाडी साठवण तलाव या न त्या कारणामुळे काम सुरू झाल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेले काम नंतर बंद राहिले. यानंतर मागील सात-आठ वर्षे […]

Continue Reading
dharur axident

चोरांबा थेटेगव्हाण येथे तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी

किल्लेधारुर /सचिन थोरातदि.10 : खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा वर चोंराबा ते थेटेगव्हाण दरम्यान कार टमटम व दुचाकी आशा तीन वाहनांचा अरूंद रस्त्यावर सोमवारी दुपारी तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून या अरुंद घाट रस्त्यावर होत असलेल्या नियमित अपघातामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.धारूर तेलगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धुनकवड पाटी ते धारूर दरम्यान […]

Continue Reading