जय महेश कारखान्यातील अपघातात कामगाराचा मृत्यू

माजलगाव दि.21 : तालुक्यातील जय महेश कारखान्यात भुसाच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.21) रात्री 9 घ्या दरम्यान घडली. कल्याण गणपती टोले (वय 40 रा.आनंदगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) ते कामगार म्हणून कामाला होते. मंगळवारी कारखान्यात दुरुस्तीचे काम चालू होते. रात्री […]

Continue Reading
NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading
NSL Shugar limited

एनएसएल शुगरमध्ये कर्मचार्‍यांच्याच ‘टोळ्या’

मांजरीला वाटते दूध पिताना मला कोणी बघत नाही, पण लोखंडे साहेब या भ्रमातून बाहेर या– नोंदीसाठी एकरी 5 हजारांना खिसा कापला जातो– गेटकेन ऊसासाठी एकरी 10 हजाराची लुटमारीबालाजी मारगुडे । बीड दि.11 : ऊसाची नोंद खालीवर केल्याचे अनेक आरोप एनएसएल शुगरवर शेतकरी करतात. मात्र शेतकर्‍यांंच्या आवाजापुढे अधिकार्‍यांच्या मग्रुरीचा आवाज जास्त असल्याने आणि कारखाना आपला ऊस […]

Continue Reading
NSL Shugar limited

…हो पण, लोखंडे साहेब दलालांच्या टोळ्या चालवू नका…

बालाजी मारगुडे । बीडदि. 10 : दोन दिवसांपुर्वी एनएसएल शुगरच्या कर्मचार्‍याला पोलीसासमोर भाई गंगाभिषण थावरे यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. भाई चूक की बरोबर हे आम्हाला इथे अजिबात सांगायचे नाही. परंतु कारखाना प्रशासन ज्या प्रमाणे दलालांच्या टोळ्या चालवतं ते पाहता, तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. गरीब बिचारा शेतकरी जेव्हा कारखान्यात जातो त्यावेळी त्याला कर्मचारी […]

Continue Reading