प्रियेसी पाठोपाठ प्रियकराचीही त्याच स्कार्फने गळफास घेवून आत्महत्या!

केज दि.21 : तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. मंगळवारी प्रथम प्रेयसीने व त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आकाश शिवाजी धेंडे (वय 25) व सावित्री (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. […]

Continue Reading
khun

लोखंडी दाताळ्याने चुलत्याला मारहाण!

चुलता गंभीर, केज तालुक्यातील घटना केज दि.15 : समाईक विहिरीच्या वादातून चुलत्याला लोखंडी दाताळ्याने मारहाण केली. यामध्ये चुलता गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे बुधवारी (दि.15) घडली. या प्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे […]

Continue Reading
MURDER

पत्नीला नांदायला न पाठवल्यामुळे सासुची धारदार शस्त्राने केली हत्या

 केज दि.26 : तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.25 रोजी समोर आली होती. प्रथमदर्शनी खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या काही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला. जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून एका साथीदारासह सासूचा खून केल्याचे कारण समोर आले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी […]

Continue Reading
PALLAVI SAWANT

मैत्रिणीसोबत पुण्याला जाऊन येते म्हणून गेलेली तरुणी बेपत्ता

केज ठाण्यात हरवल्याची तक्रार प्रतिनिधी । केजदि.11 : मैत्रिणी सोबत पुण्याला कंपनीत कामासाठी जाऊन दोन दिवसात परत येते असे घरी सांगून गेलेली 21 वर्षीय तरुणी परत घरी न आल्यामुळे तिच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी ता. केज येथील पल्लवी बाबुराव सावंत ही 21 वर्षीय […]

Continue Reading
areested

जबरी चोरी करणारे तिघे मुद्देमालासह गजाआड

रस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Continue Reading