एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी

पगाराबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती मुंबई : एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.          […]

Continue Reading
lal pari gevrai bus stand

लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा सुरु

गेवराई आगारातून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या गेवराई, दि.20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवार पासून सुरु झाली. सर्वसामान्यांची लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा रस्त्यावर धावल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेवराई आगारातून पहिल्या दिवशी बससेवेला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू प्रवाशी संख्येत […]

Continue Reading
LAL PARI ST

गणपती बाप्पा मोरया… लालपरी सुरू करण्यास हिरवा कंदील

मुंबई : कोरोनाच्या साडेचार महिन्यानंतर सार्वजनिक वाहतुकी संदर्भात नागरीकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. लालपरी आता सुरु करण्यात येत असून त्यामाध्यमातून जिल्ह्याबाहेर विनापास प्रवास करता येणार आहे. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी अजुनही ईपास बंधनकारक ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतही दिली. राज्य सरकाने आज मिशन बिगेन अंतर्गत एक […]

Continue Reading