दुकाने उघडायची की नाही? व्यापारी संभ्रमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा!

बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड, माजलगाव, परळी, केज, अंबाजोगाई, आष्टी या पाच शहरात संपूर्ण लॉकडाऊन केले होते. या लॉकदाऊनची मुदत रात्री 12 वाजता संपलेली आहे. परंतु तरीही दुकानदार दुकाने उघडण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिथिलतेच्या आदेशाची व्यापारी वाट पहात आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश काढणे गरजेचे असून […]

Continue Reading