“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”
बाप्पांचा आज निरोप समारंभ होता. निरोपात काहीच कमी रहायला नको म्हणत अख्खं बीड आज झटताना दिसत होते. निरोपाच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यासाठी मुषक निघाले. त्याला दिसले. कलेक्टरांच्या दारात इलेक्शन फंडातून नऊ कोटीचा जंगी मांडव घातला गेलेला होता. कलेक्टर साहेब स्वतःच्या हातांनी मांडवाच्या छताला हंड्या झुंबर्या लटकवत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढौव्ळे, भाई मवन गुंड, भाई […]
Continue Reading