परळी शहरात पिस्टल पाठोपाठ तलवार जप्त!

सामाजिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह परळी दि.6 : निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी परळी शहरातील गुन्हेगारी वृत्ती तोंड वर काढत असून सलग दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर विनापरवाना धारधार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 21 वर्षीय युवकास परळी शहर ठाण्याचे भास्कर केंद्रे यांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले. सलग दोन दिवसात गावठी पिस्तूलनंतर आता धारधार शस्त्र शहरात […]

Continue Reading

‘त्या’ नवविवाहितेची आत्महत्या नसून खूनच!

आत्महत्येचा पतीने केला बनाव बीड दि.17 : पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी सिरसाळा ठाणे हद्दीत समोर आली. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी सुरवातीपासूनच हा घातपात असल्याचा आरोप केला होता. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला त्यानंतर पोलिसांनी मनुष्यवधाचा व छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडीत असलेल्या पती, सासू, सासरा यांची कसून […]

Continue Reading

गर्भपाताच्या घटनेने जिल्हा हादरला; विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात!

पती, सासू, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा परळी : नुकतेच शितल गाडे गर्भपात प्रकरणाने जिल्हा हादरला होता. त्यानंतर पुन्हा परळीत गर्भाताची घटना उघडकीस आली आहे. मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु, दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर […]

Continue Reading

परळीतून 140 गाढवे चोरी!

परळी दि.30 : दुचाकी, मोबाईल सह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र परळी शहरातून चक्क 140 गाढवे चोरी गेले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार व वडार यांच्याकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरादिवसांपासून एक एक करत तब्बल […]

Continue Reading

नदीत वाहून गेलेल्या गुराख्याचा दुसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

परळी महसुल,न.प.अग्निशामक, ग्रामीण पोलीसांची मोठी मोहिम परळी दि.8 : तालुक्यातील पांगरी वाण नदीच्या बंधार्‍या जवळ एक गुराखी शेतातून जनावरांना घरी घेऊन जाताना वाहून गेला होता. ही घटना गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली होती. तालुका महसूल प्रशासनाला याची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे शोधमोहिम थांबवावी लागली […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा शर्मांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

अंबाजोगाई दि.20 : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम अजून एक दिवस वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय अंबाजोगाई न्यायालयाने मंगळवार (दि.21) पर्यंत राखून ठेवला आहे. आज सोमवारी (दि.20) रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यालायासमोर झाला. यामुळे त्यावर निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र न्यायालय मंगळवारी जमीन अर्जावर […]

Continue Reading

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

अंबाजोगाई दि.8 : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि.8) अंबाजोगाई अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5 सप्टेंबर रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक […]

Continue Reading
crime

करुणा शर्मासह एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading