corona

आजचे 17 स्वॅब निगेटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले 17 स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे मीटर गेल्या तीन दिवसापासून सुरुच होते. ते आज थांबल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत दोन दिवसात 9 रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने जिल्हावासियांना आजच्या अहवालाची चिंता होती. परंतु सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Tagged