corona

बीड जिल्हा : 20 स्वॅब पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

पहाटे 3 :30 वाजता आले रिपोर्ट
बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत. ही माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने दिलेली हीच ती माहिती

जिल्हा प्रशासनाने सकाळी जाहीर केलेली ही यादी

Tagged