corona

बीड जिल्हा : 85 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे


बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.24) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 1569 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1484 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -15, बीड -20, धारुर -7, गेवराई -4, केज -6, माजलगाव -6, परळी -9, पाटोदा -2, आष्टी 16 असे एकूण 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 4077
बरे झालेले रुग्ण- 2103
एकूण मृत्यू- 105
उपचार सुरु- 1869 (आजचे 85)
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3

Tagged