बीडकरांना दिलासा : 885 पैकी 94 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे स्वॅब अहवाल गुरुवारी (दि.8) दुपारी प्राप्त झाले. एकूण 885 अहवालांपैकी केवळ 94 पॉझिटिव्ह तर 791 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात 19, आष्टी 9, बीड 24, धारूर 9, गेवराई 6, केज 6, माजलगाव 4, परळी 9, पाटोदा 3, शिरूर 3, वडवणी 2 असे एकूण 94 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 229 इतकी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 325 इतकी झाली असून कालपर्यंत 8 हजार 623 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Tagged