बीड दि.4 : कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी झालेला असला तरी कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (दि.4) आलेल्या अहवालामध्ये 98 पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
आरोग्य विभागाला 609 कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले तर 98 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 9, आष्टी 29, बीड 17, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव 2, परळी 5, पाटोदा 4, शिरुर 9, वडवणी 10 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे.


