बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा आकडा वाढत आहे. गुरुवारी (दि.6) रोजी १ हजार 437 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 437 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी