corona

बीड जिल्हा : आज कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात हजाराच्या आत रूग्ण आल्याने दलासा मिळाला आहे. आज (दि.२२) ७८९ नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातून ५५२० संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने घेतले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल ७८९ जण बाधित आढळून आले आहेत. तर निगेटिव्ह ४७३१ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६९, आष्टी ६९, बीड १९५, धारूर ४७, गेवराई १०३, केज ७५, माजलगाव ४२, परळी ५७, पाटोदा ५३, शिरूर ५७ आणि वडवणी तालुक्यात २२ रूग्ण आढळून आले आहेत.

Tagged