corona

आज जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.8) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेवराई व वडवणी तालुक्यात कोरोना शुन्यावर आला आहे.
आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.8)1706 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 38 जण बाधित आढळून आले. तर 1668 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 7, आष्टी 13, बीड 3, धारूर 1, गेवराई 0, केज 3, माजलगाव 4, परळी 2, पाटोदा 3, शिरूर 2 आणि वडवणी तालुक्यात 0 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…

Tagged