स्वाभामानीलाही 1 जागा; भाजप गायब
केज : येथील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला असून शहरवासीयांनी जनविकास आघाडीला कौल दिला. जनविकास आघाडीने 17 पैकी 8 जागांवर विजय झाला. राष्ट्रवादीला 5 तर काँगेसला केवळ 3 जागांवर विजय मिळाला असून एक जागेवर स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा यांचा पराभव झाला. जनविकास परिवर्तन आघाडीचे हारून इनामदार यांचा पराभव झाला. परंतु, त्यांच्या पत्नी इनामदार आलिया बेगम हारुन ह्या विजयी झाल्या आहेत. परंतु भाजपला उमेदवार मिळू शकले नव्हते, त्यामुळे या निवडणुकीतून भाजप गायब झाल्याचे चित्र आहे. तसेच, या निवडणुकीत एकूण मतदान 17 हजार 859 इतके झाले होते. यात जनविकास परिवर्तन आघाडीला 6 हजार 206, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 5 हजार 276, इंडियन नॅशनल काँग्रेस 5 हजार 116, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 356, अपक्ष उमेदवारांना 293, आम आदमी पार्टी 3, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन 150, भारतीय शेतकरी कामगार पक्ष 53, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 39, शिवसेना 278, नोटा 89 अशी मते मिळाली आहेत.
प्रभागनिहाय निकाल
प्रभाग 1
कदम किशन राजाराम -6 अपक्ष
गायकवाड कविराज मस्सा -13 शिवसेना
जाधव लक्ष्मण विठोबा -355 इंडियन नॅशनल काँग्रेस
रोडे जयदेव दशरथ -53 भारतीय शेतकरी कामगार पक्ष
शेख अझहरोद्दीन बशिरोद्दीन -531 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (विजयी)
सय्यद अखील अजमोद्दिन -204 जनविकास परिवर्तन आघाडी
नोटा -5
प्रभाग 2
कराड आशाबाई सुग्रीव -605 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
कराड कविता उध्दवराव -283 इंडियन नॅशनल काँग्रेस
दांगट सग्जनाबाई गुलाब -9 शिवसेना
सोनवणे हर्षदा बजरंग -588 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नोटा -8
प्रभाग 3
कदम अशोक किसनराव -31 शिवसेना
कुलकर्णी अतुल बाबुराव -148 जनविकास परिवर्तन आघाडी
पाटील आदित्य अशोकराव -543 इंडियन नॅशनल काँग्रेस (विजयी)
साखरे प्रदिप सखाहरी -221 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
हजारे अश्विनी राधेश -3 अपक्ष
नोटा -8
प्रभाग 4
इनामदार बेबी मोहसीन -210 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अंधारे शकुंतला सज्जन -444 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
ठोंबरे सुलोचना बिपीनचंद्र -200 इंडियन नॅशनल काँग्रेस
शेख नसिमबी चाँदपाशा -12 अपक्ष
नोटा – 9
प्रभाग 5
गाढवे सोजरबाई शिवाजी -294 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (विजयी)
पाटील विद्या अशोकराव -292 इंडियन नॅशनल काँग्रेस
भोसले पुष्पलता हनुमंत -149 जनविकास परिवर्तन आघाडी
रोडे रुपाली तुकाराम -16 शिवसेना
नोटा -3
प्रभाग 6
इनामदार हारुन चांदपाशा -392 जनविकास परिवर्तन आघाडी
जाधव वालासाहेब दत्तात्रय -444 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (विजयी)
शिंदे अनिकेत रत्नाकर -67 शिवसेना
सौदागर शाहनवाज हाजीमोला -188 इंडियन नॅशनल काँग्रेस
नोटा -3
प्रभाग 7
गायकवाड आकाश विद्यासागर -31 अपक्ष
जोगदंड विमल बालासाहेब -139 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
ठोके सुधीर शिवरतन नोटा -7 शिवसेना
बनसोड सीता प्रदीप -560 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
मस्के मीना कपिल -444 इंडियन नॅशनल काँग्रेस
सोनवणे ऋतिक ईश्वर -5 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
नोटा -4
प्रभाग 8
इनामदार आलिया अंजुम गौसमोहियोद्दीन -230 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
इनामदार आलिया बेगम हारुन -519 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
इनामदार समेराबेगम रफिक -39 अपक्ष
दुनघव रुपाली कान्हु -5 शिवसेना
सय्यद मसुदाबेगम लतीफ -337 इंडियन नॅशनल काँग्रेस
नोटा -7
प्रभाग 9
गायकवाड विजया मिलिंद -16 शिवसेना
भांगे सीताबाई महादेव -63 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
शिंदे पद्मीन गुलाब -354 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
सिरसट सारिका शेखर -252 इंडियन नॅशनल काँग्रेस
नोटा -4
प्रभाग 10
इनामदार अबुतालीब वलीयोद्दीन -126 ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन
इनामदार अब्दुल्लाह वहाब -76 अपक्ष
इनामदार दलील बाबामीया -121 इंडियन नॅशनल काँग्रेस
इनामदार रेश्मा जलालोद्दिन -445 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
इनामदार शमशामोदीन इनायतुलला -176 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
खुरेशी फारुक सादेक -1 शिवसेना
नोटा -1
प्रभाग 12
इनामदार तरमीमवेगम गजमफर -523 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
चिंचोलीकर रुपवंती श्रद्धानंद -80 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
भन्साळी दुर्गा विजयकुमार -366 इंडियन नॅशनल काँग्रेस
नोटा -8
प्रभाग 12
खराडे संजीवनी सुधीर -187 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
गुंड सोमनाथ बाळासाहेब -521 इंडियन नॅशनल काँग्रेस (विजयी)
फारोकी जवाद सकदर -4 अपक्ष
चळसे बाळू धनंजय -9 शिवसेना
वाकळे मारुती शिवाजीराव -242 जनविकास परिवर्तन आघाडी
शेख शकीत हुसेन -122 अपक्ष
नोटा -3
प्रभाग 13
काळे सुवर्णमाला युवराज -295 जनविकास परिवर्तन आघाडी
दांगट शीतल पशुपतीनाथ -475 इंडियन नॅशनल काँग्रेस (विजयी)
तोटे पूष्पा बाळासाहेब -345 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
शिंदे स्वाती सदीप -64 शिवसेना
नोटा -6
प्रभाग 14
तांबोळी फातेमा बेगम अब्दुलसलाम -272 इंडियन नॅशनल काँग्रेस
मुंडे रेश्मा सादेक -3 आम आदमी पार्टी
शेख तसलीम युनुस -396 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (विजयी)
सय्यद फरीना आरेफ -312 जनविकास परिवर्तन आघाडी
सय्यद बानोबेगम अजिम -12 ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन
नोटा -4
प्रभाग 15
इंगळे अतुल संपतराव -365 जनविकास परिवर्तन आघाडी
गुंड रामचंद्र विठ्ठलराव -767 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (विजयी)
गुंड संपत चंद्रकांत -12 ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन
देशपांडे समीर सुरेशराव -87 इंडियन नॅशनल काँग्रेस
मुंडे नासेर खाजामियाँ -आम आदमी पार्टी
नोटा -4
प्रभाग 16
गालफाडे दिपाती वसंत -34 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
मस्के मुक्ताबाई गोपाळ -172 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
मस्के मंगल विनोद -27 शिवसेना
रांजणकर पल्लवी ओमप्रकाश -366 स्वाभिमानी पक्ष (विजयी)
हजारे विनिता लखन -195 जनविकास परिवर्तन आघाडी
हजारे सुदर्शना प्रेजित -114 इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रभाग 17
इनामदार जकीयोद्दिन महेबुबमिया -454 जनविकास परिवर्तन आघाडी (विजयी)
इनामदार नेहाल बशिरोद्दिन -13 शिवसेना
इनामदार शकिलमियाँ बाबामियाँ -266 इंडियन नॅशनल काँग्रेस
खतिब सद्दाम मुश्ताक -433 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नोटा -5