bhagatsinh koshyari and amit shaha

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अमित शहांच्या भेटीला

मुंबई ः राज्यातील 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवरून काल मुंबई हायकोर्टाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर आज कोश्यारी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला नवी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात 12 सदस्यांच्या नियुक्त्या होतील का? की अन्य काही राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.12 आमदारांच्या जागा […]

Continue Reading
milind narwekar

मिलिंद नार्वेकरांमागे ईडी, सीबीआय, एनआयए लावण्याची धमकी

मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून या मागण्या पूर्ण न केल्यास तुमच्या पाठीमागे ईडी, सीबाआय, एनआयएची चौकशी लावू असा व्हॉटसअ‍ॅप मेसेज करीत धमकी दिली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार नोंदवली असून प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. […]

Continue Reading
dhananjay munde and bajrang sonwane

जिल्ह्यात राजकीय सभा, बैठका दणक्यात तरीही ना.धनंजय मुंडे म्हणतात… कोरोना प्रतिबंधासाठी कडक कारवाईची गरज

ये बात कुछ हजम नही हुई बीड, दि. 13 : मराठवाड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत. इतर जिल्ह्यातील दुसरी लाट संपूर्णपणे ओसरली देखील पण बीडमध्ये मात्र कोरोनाचा आकडा 100 च्या खाली यायचे नाव घेत नाही. आता तर तो चक्क 225 पर्यंत पोहोचला होता. कोरोना विषाणू आटोक्यात न येण्याचं प्रमुख कारण म्हणजे राजकीय नेत्यांचे मोर्चे, […]

Continue Reading