नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश
बीड- पैठण, आष्टी, करमाळा तालुक्यात तब्बल आठ जणांच्या नरडीचाघोट घेणार्या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणार्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या शार्प शुटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात ह्या बिबट्याला टिपले आहे. बिबट्याने पैठणमध्ये बाप-लेकाच्या नरडीचा घोट घेतला होता. तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिी […]
Continue Reading