khun

केजमध्ये दोन गटात दगडफेक; 60 संशयित पोलीसांच्या ताब्यात!

केशव कदम | बीड दि. 24 : केज शहरात क्षूल्लक कारणावरून दोन गट आमने-सामने येत दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल 60 तरुणांना ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ व पूर्ण टीमने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही […]

Continue Reading

36 लाखांचा गुटखा जप्त!

पंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.4 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणासाठी काही महिने गेल्यानंतर गुटख्यावरील कारवाया थंडवल्या होत्या. परंतु कुमावत हे हजर झाल्यापासून अवैध धद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि.4) 36 लाखांचा गुटखा, दोन मोबाईल, ट्रक असा 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने गुटखा माफियांमधे खळबळ उडाली […]

Continue Reading

नांदूरघाट पसिरात दारु, मटका, गुटखा अन् जुगारावरही कारवाई

केज पोलीसात गुन्हा नोंद; पाच लाखांचा मुद्देमाल जप्तबीड दि.11 : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरामध्ये अवैध दारु, मटका, गुटखा अशी अवैध धंदे सर्रास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत अवैध दारु, मटका, गुटखा अशा कारवाया करत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदूरघाट चौकीत गुन्हा […]

Continue Reading
accident

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला मस्साजोगजवळ अपघात

केज दि.15 : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणार्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात शनिवारी (दि.15) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोगजवळ (ता. केज) झाला. माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड […]

Continue Reading

झाडाखाली थांबलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू तर तिघे गंभीर

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील घटना केज दि.31 : शेतातून घरी येत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे झाडाखाली शेतकरी कुटूंब झाडाखाली थांबले. यावेळी वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीज जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे बुधवारी(दि.31) सायंकाळी घडली. केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक […]

Continue Reading

डीवायएसपी जायभायेंची अकार्यकारी पदावर नियुक्ती, वासुदेव मोरे निलंबित

बीड दि.18 : अवैध धंद्यांची पाठराखण करणार्‍या अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे व नुकतेच नियंत्रण कक्षात संलग्न केलेले पोलीस निरीक्षक वासुदेव मोरेंना निलंबित करण्यात आले. तर अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.18) विधीमंडळ अधिवेशनात केली. या संदर्भात आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी केली होती. या कारवाईने […]

Continue Reading