विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा मृत्यू!

गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिरसाळा दि.7 : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.7) उघडकीस आली. ही घटना धारुर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. राणी गणेश राऊत (वय 21 रा.सुकळी ता.धारुर) असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी […]

Continue Reading

गर्भपाताच्या घटनेने जिल्हा हादरला; विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात!

पती, सासू, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा परळी : नुकतेच शितल गाडे गर्भपात प्रकरणाने जिल्हा हादरला होता. त्यानंतर पुन्हा परळीत गर्भाताची घटना उघडकीस आली आहे. मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु, दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

वडीलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही विहिरीमध्ये बुडून मृत्यू

आईमुळे वाचले दुसर्‍यामुलाचे प्राण परळी दि.13 : विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र या घटनेत दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी दुसर्‍या मुलानेही विहिरीत उडी मारली, वेळेवर आईने विहिरीत दोर सोडल्यामुळे दुसर्‍यामुलाचे प्राण वाचले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यातील […]

Continue Reading