contenment zone

गेवराईच्या ब्राम्हणगावात आढळला कोरोनाचा रुग्ण

गाव अनिश्चित काळासाठी कन्टेनमेंट झोन घोषित बीड, दि. 3 : गेवराई तालुक्यातील ब्राम्हणगावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने हे गाव कन्टेनमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार rahul rekhawar यांनी घोषित केले आहे.  याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबई द्वारे माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना […]

Continue Reading
suicide

बँकेच्या कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

जातेगाव : बँकेच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भेंड येथे शनिवारी घडली. गजानन लक्ष्मण पवार (वय 30 रा.भेंड ता.गेवराई) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे एचडीएफसी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या […]

Continue Reading
tractor

टॅ्रक्टरखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना  गेवराई : चुलता ट्रॅक्टर चालवित आसताना, बाजूला बसलेल्या पुतण्याचा अचानक तोल गेल्याने सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच ट्रॅक्टरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील लुखामसला येथे शुक्रवारी दि.26 रोजी सकाळी घडली. घटनेने गावावर शोककळा पसरली असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील […]

Continue Reading

मालेगाव कंटेनमेंट झोन घोषित

गेवराई : तालुक्यातील मालेगाव बु. येथेकोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत . याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून […]

Continue Reading
acb trap

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

गेवराई : जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील रुची भोजनालायत सोमवारी (दि.8) रात्री ही कारवाई करण्यात आली.दादासाहेब सुखदेव आंधळे (वय 34) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली. 220 रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक […]

Continue Reading
GEVARAI MEDICAL BLAST

धक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल

मेडिकलमधील स्फोटामागे डॉक्टर असल्याचा पोलीसांचा तपास गेवराई : गेवराईत मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मयत झालेल्या डाक्टरनेच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब जखमी कंम्पाऊंडरने दिल्याने पोलीसांनी मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35 रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई ) व कम्पाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, अशी माहिती […]

Continue Reading
accident

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई: तालुक्यातील तळेवाडी फाट्याजवळ  जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी (दि.4) सायंकाळी घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा गंभीर जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.25 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.        पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश बबन देशमुख (22) व सचिन विष्णू भोसले (21, दोघे रा.पुरुषोत्तमपुरी, ता.माजलगाव) अशी मयतांची नावे आहेत.  पिकअप जीप (एम.एच.06 बीजी […]

Continue Reading