मुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी
इतरांनी श्रेय घेऊ नये : पंकजाताई मुंडे
Continue Readingइतरांनी श्रेय घेऊ नये : पंकजाताई मुंडे
Continue Readingकोरानामुळे ती गावी गेली होती. यावेळी तिच्या शिक्षणासाठी वडीलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढल्याचे तिला समजले. तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
Continue Readingपरळी : विनापरवाना हॉस्पिटल चालविल्या वरून गुन्हा दाखल झालेल्या डॉ. सुदाम मुंडे याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शुक्रवारी परळी न्यायालयाने सुनावली. यापूर्वी पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी हजर केले असता 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ.डॉक्टर सुदाम मुंडे याने परवानगी नसतानाही परळी येथे हॉस्पिटल सुरू केले होते. […]
Continue Readingहॉस्पिटलवर छापा मारल्यानंतर आरोग्य विभागाने फुड अॅन्ड ड्रग्जच्या अधिकार्यांना पाचारण केले. रात्री दिडच्या सुमारास या अधिकार्यांनी परळीत पोहोचत त्या ठिकाणी असलेली औषधांची रिकामी खोकी, इंजेक्शन, अर्धवट औषधी, विविध गोळ्यांची पाकिटं जप्त केली असल्याची माहिती औषध निरीक्षक आर.बी.डोईफोडे यांनी दिली.
Continue Readingसुदाम मुंडे याने महिनाभरापासून परळीच्या ग्रामीण भागात प्रॅक्टीस सुरु केली होती. याची कूणकूण प्रशासनाला लागली होती.
Continue Readingसरसकट व्यापारी बांधवांनी टेस्ट करून घ्याव्यात-धनंजय मुंडे
Continue Readingपरळीतील घटना परळी, दि.13 : घरात आपल्या पती व मुलांसह झोपलेल्या महिलेचा गळा दाबून हातावर चाकुचा वार करत कपाटातील नगदी 80 हजार व तीन तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहरातील मध्यवर्ती असलेल्या पंचवटी नगर भागात घडल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.बालाजी फड हे आपली पत्नी व […]
Continue Readingपतीसह सासु-सासर्यावर गुन्हा दाखल बीड : लग्नामध्ये सासुला अंगठी न घेतल्यामुळे सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ सुरु होता. माहेरहून अंगठीसाठी पैसे आणण्यासाठी तगदा लावला जात होता. मात्र नकार दिल्यामुळे पती, सासु, सासरा यांनी संगनमताने तिचा खून केला. ही खळबळजनक घटना परळी तालुक्यातील आचार्यटाकळी येथे घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात पती, सासरा, आणि सासू यांच्यावर खुनाचा […]
Continue Readingपरळी, अंबाजोगाईतील घोटाळा प्रकरण
Continue Readingस्थानिक प्रशासन गप्प परळी : परळीत सध्या राखेच्या वाहतुकीचा धुमाकूळ सुरु असून स्थानिकचे प्रशासन यावर कसलीच कारवाई करायला तयार नाहीत. दिवसभरात शेकडो हायवा नियमबाह्यपणे राखेची वाहतूक करीत आहेत. दुचाकीवरील नागरिक, पादचारी यांना या वाहतुकीचा मोठा त्रास होत आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा या पूर्वीसुद्धा या राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावर उपाय […]
Continue Reading