बीड जिल्हा : पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

बीड, दि. 20 : बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. हा पोलीस गार्ड पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर होता. दोन दिवसांपुर्वी त्यांने स्वॅब दिला होता. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट नुकताच जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातील एकूण 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading
corona possitive

नगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा […]

Continue Reading
a-corona1

पोलीस कोठडीतील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा,बीड शहर पोलीस आले होते संपर्कात बीड  :  दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी बीड ग्रामीण पोलीसांनी पकडला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या आरोपीच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब पाठवण्यात येणार आहेत.       बीड तालुक्यातील माळपुरी शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीत […]

Continue Reading

बीड जिल्हा : तब्बल 24 जण बीड जिल्हा

बीड जिल्हा: तबल 24 जण positiveबीड: जिल्ह्यातील पुन्हा एकदा 24 जनांचे अहवाल सकारात्मक आले आहेत। त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यात बीड 9, गेवराई 4, पाटोदा 2, केज 5, परळी 2 व अंबाजोगाईच्या दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील positive रुग्णाची संख्या आता 351 झाली आहे. त्यात मयत 13 आहेत. 143 (18जुलै पर्यंत) जण कोरोनामुक्त झालेले होते. प्रशासनाने […]

Continue Reading
deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading

बीड जिल्हा : 14 पॉझिटिव्ह

बीड : शनिवारी दिवसभरात रिपोर्टची वाट पाहणाऱ्या नागरिकांना रविवारचा दिवस सुरू होताना रिपोर्ट मिळाले. जिल्ह्यात 14 जण कोरोना positive आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.Positive रिपोर्ट पुढील प्रमाणे

Continue Reading

लाडेवडगाव परिसरात तरुणाचा खून

अनैतिक संबधातून खूनाचा संशय आडस  : केज तालुक्यातील लाडेवडगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदज पोलीसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय 39) असे मयताचे नाव आहे. अंबाजोगाई रोडवरील लाडेवडगाव परिसरात शनिवारी (दि.18) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना […]

Continue Reading