लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
Continue Readingलग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
Continue Readingकर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
Continue Readingपाणी आणण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लिंबागणेश येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
Continue Readingन्यायालयाच्या आवारात वाढदिवस (Birthday) साजरा करणे वकीलांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 नामांकित वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continue Readingबीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.
Continue Readingपालकमंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश
Continue Readingजिल्ह्यातून 262 स्वॅब तपासणीसाठी पाठविले
Continue Readingcorona update
Continue Readingcorona update
Continue Reading