पाच सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

आर्थिक गुन्हे शाखेचे सुजित बडे एसीबीत बीड दि.23 : जिल्ह्यात कालावधी पूर्ण झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API) शुक्रवारी (दि.23) बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये जिल्ह्यातील पाच सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये बीड शिवाजीनगर ठाण्यातील मनोजकुमार श्रीरंग लोंढे-कोल्हापूर, महेश पाटीलबा आंधळे-नाहर्स, आर्थिक गुन्हे शाखेतील सुजित शिवाजी बडे-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंभोरा पोलीस ठाण्याचे रोहित गंगाधरराव […]

Continue Reading

आयजी म्हणाले, सर्व डीवायएसपीनी बीड जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी

बीड दि.22: जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली तर कुठलाही पोलीस उपअधीक्षक कारवाई करेल, फक्त कारवाई पारदर्शक असावी अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.22) बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत सुसंवाद साधला. यावेळी बोलताना चव्हाण म्हणले की, जिल्ह्यात कुठे अवैध धंदे सुरू […]

Continue Reading

बीडजवळ कारचा भीषण अपघात;तिघांचा जागीच मृत्यू!

एक गंभीर जखमी; मित्राच्या लग्नाला जाताना घडली घटनाबीड दि.23 : भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारणे दोन-चार पलट्या खाल्ल्या, या भीषण अपघातात (accident) कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात धुळे सोलापूर (dhule solapur hayave) महामार्गावरील पेंडगावजवळ शुक्रवारी (दि.23) मध्यरात्री झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धीरज […]

Continue Reading
acb trap

बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 22 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात विशेष पोलीस दल आघाडीवर असल्याचे दिसत आहे. वडवणी येथील कर्मचाऱ्यास लाच प्रकरणात अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिरूर (shirur police station) पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर एसीबीने (police head consteble trap) कारवाई केली आहे. शिवाजी श्रीराम सानप असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचा मुलगा, पुतण्या […]

Continue Reading
fire

बीड गोळीबार प्रकरणात आणखी एकास अटक; गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त!

बीड दि.21 : शहरातील गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलिसांनी बुधवारी (दि.21) पहाटे अटक केली. त्यास राहत्या घरातून अटक केली असून त्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी यासह इतर शस्त्रे जप्त केले आहेत. विष्णू रामभाऊ गायकवाड (वय 49 रा.चऱ्हाटा फाटा, समर्थनगर बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ज्यात दोन तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, […]

Continue Reading
ACB TRAP

वडवणी पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर!

एनसी निकाली काढण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला दि.20 : उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) वडवणी पोलीस ठाण्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. रेवणनाथ गंगावणे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या दोन तासात ही कारवाई करण्यात आली आहे. या ठाण्यात सहायक निरीक्षक आनंद कांगूने हे आल्यापासून या […]

Continue Reading

प्राजक्ता धसांच्या तक्रारीवरुन राम खाडेंच्या विरोधात एनसी!

बीड दि.17 : आमदार सुरेश धस (mla suresh dhas) यांच्या पत्नी प्राजक्ता धस (prajakta dhas) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन शनिवारी (दि.17) समाजिक कार्यकर्ते व देवस्थान जमीन प्रकरणातील तक्रारदार राम खाडे (ram khade) यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे. प्राजक्ता धस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामदास सुर्यभान खाडे हा […]

Continue Reading