बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षकांच्या बदल्या!

बीड दि.29 ः जिल्हा पोलीस दलातील (BEED POLICE) सहा सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API TRANSFER) विनंती बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने चार सहायक पोलीस अधिकारी येणार आहेत. तर सहा जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) काढले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षक मारोती […]

Continue Reading
BEED SP OFFICE

बीड एलसीबीत मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी हवा!

वर्णी लावण्यासाठी अनेकांची सुरुय धडपड; नियुक्तीसाठी आणखी चार दिवसांची प्रतिक्षाकेशव कदम । बीडदि.24 : येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (BEED LCB) सतीश वाघ यांची नुकतीच प्रशासकिय कारणाने संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस दलात महत्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे या […]

Continue Reading

मटणासे पीस कमी वाढले म्हणून मित्राची हत्या

छत्रपती संभाजीनगर, दि.30 : हल्ली माणसांना कुठल्या कारणावरून राग अनावर होईल हे सांगणे अवघड झाले आहे. छोट्या छोट्या कारणावरून देखील लोक एकमेकांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केवळ मटनाचे पीस कमी वाढल्याने एका मित्राने दुसर्‍या मित्राची थेट हत्याच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पार्टी करताना जरा जपून असे म्हणायची […]

Continue Reading
goutami patil

गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार!

बार्शी दि.१५ : मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने उशिराने परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे 10 वाजल्यानंतर पोलिसांनी शो बंद पाडला. त्यामुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी […]

Continue Reading