गेवराईमध्ये 70 हजार घेताना लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!
बीड दि.24 : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकासह हवालदारास एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच बीड एसीबीने आज गुरुवारी (दि.24) गेवराई येथे कारवाई केली आहे. यावेळी एका लिपिकाला 70 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने गेवराईत खळबळ माजली आहे. राजाभाऊ रामभाऊ शिंदे (वय 52, रा.गेवराई) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे. शिंदे […]
Continue Reading